महासराव
महासराव
🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics)📅 वर्ष: 2017 ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 303🌐 भाषा: मराठी / इंग्रजी✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(303 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 13 / 212017 चे प्रश्न
एकूण 303 पैकी 15 प्रश्न
प्रश्न #181पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔
'समरस होणे' या वाक्यप्रकाराचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
Select the correct meaning of the phrase 'Samras Hone'.
a
किर्ती मिळविणे
to gain fame
b
गुंग होणे
to become numb
✓ उत्तर
c
हताश होणे
get frustrated
d
कृतार्थ होणे
be grateful
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
समरस होणे म्हणजे एखाद्या गोष्टीत पूर्णपणे एकरूप किंवा गुंग होणे.
To harmonize is to become completely united or united in something.
प्रश्न #1822023पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔
१ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाची किंमत ८०० रुपये असल्यास १५ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाची किंमत काढा.
If the cost of a 1 meter side square plot is Rs 800, then deduct the cost of a 15 meter side square plot.
a
1800 रु
Rs 1800
b
18000 रु
Rs 18000
c
18500 रु
18500 Rs.
d
180000 रु
180000 Rs.
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
योग्य उत्तर पर्याय (D) '180000 रु' आहे. • चौरसाचे क्षेत्रफळ = बाजू × बाजू (बाजू²) - १ मीटर बाजूच्या चौरसाचे क्षेत्रफळ = १ × १ = १ चौ.मी., ज्याची किंमत ८०० रु. (म्हणजे दर ८०० रु./चौ.मी.) - १५ मीटर बाजूच्या चौरसाचे क्षेत्रफळ = १५ × १५ = २२५ चौ.मी. • एकूण किंमत = २२५ × ८०० = १,८०,००० रुपये.
The correct answer is' 180000 rupees'. • Area of the square = side × side (side²) - Area of 1 meter side square = 1 × 1 = 1 sq.m.The cost is Rs 800. (i.e. Rs. 800/sq.m) - Area of 15 meter side square = 15 × 15 = 225 sqm. • Total price = 225x800 = Rs.1 ,80,000.
प्रश्न #183पोलीस भरती2024सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
स्वतंत्र पहा ➔
चुकीचा अर्थ असलेली आलंकारिक जोडी ओळखा?
Identify the ornamental word pair with the incorrect meaning?
a
पिंडीवरचा विचू - थोरांच्या आश्रयास असलेली दुष्ट व्यक्ती
Vichu on Pindi - An evil person who is patronized by nobles
b
पाप्याचे पितर - अत्यंत पापी व्यक्ती
Father of the sinner - a very sinful person
✓ उत्तर
c
पढतमर्ख- शिकलेली पण मूर्ख व्यक्ती
Padhatmarkha- A learned but stupid person
d
नरसिंह - उग्र व पराक्रमी व्यक्ती.
Narasimha - Fierce and mighty person.
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
'पाप्याचे पितर' म्हणजे अत्यंत पापी व्यक्ती नव्हे, तर 'फार त्रास देणारा (व्यक्ति/वस्तू)' किंवा 'त्रासदायक मनुष्य' असा अर्थ होतो.
'Father of sinners' does not mean a very sinful person, but a 'very troublesome (person/thing)' or 'troublesome man'.
प्रश्न #184पोलीस भरती2024सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
स्वतंत्र पहा ➔
४४ सेमी परिमीती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे ४४ सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाकाच्या क्षेत्रफळपेक्षा कितीने कमी असेल ?
By how much will the area of a square with a perimeter of 44 cm be less than the area of a circle with a circumference of 44 cm?
a
३३ चौसेमी
33 four cm
✓ उत्तर
b
३२ चौसेमी
32 four cm
c
३० चौसेमी
30 square centimeters
d
२३ चौसेमी
23 four cm
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
चौरसाचे क्षेत्रफळ 121 चौसेमी आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौसेमी. फरक $154 - 121 = 33$ चौसेमी.
The area of ​​a square is 121 sqcm and the area of ​​a circle is 154 sqcm. The difference $154 - 121 = 33$ foursemi.
प्रश्न #1852023पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔
7, 8, 11, 17, 27, 42, ?
7, 8, 11, 17, 27, 42, ?
a
49
49
b
53
53
c
63
63
✓ उत्तर
d
61
61
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
योग्य उत्तर पर्याय (C) '63' आहे. • संख्यांमधील फरकाची मालिका तपासू: - ८ - ७ = १ (+१) - ११ - ८ = ३ (+३, फरक २ ने वाढला) - १७ - ११ = ६ (+६, फरक ३ ने वाढला) - २७ - १७ = १० (+१०, फरक ४ ने वाढला) - ४२ - २७ = १५ (+१५, फरक ५ ने वाढला) • पुढील फरक १५ + ६ = २१ असावा: ४२ + २१ = ६३.
The correct answer is' 63 '. Check the series of difference between numbers: - 8-7 = 1 (+1) - 11-8 = 3 (+3, difference increased by 2) - 17-11 = 6 (+6, difference increased by 3) - 27-17 = 10 (+10, difference increased by 4) - 42-27 = 15 (+15, difference increased by 5) The difference should be 15 + 6 = 21. 42 + 21 = 63.
प्रश्न #186पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔
संगिता व सुमित्रा यांच्या वयाची बेरीज ५० वर्षे आहे. संगिताचे वय सुमित्रापेक्षा १० वर्षे जास्त आहे. २० वर्षांनी संगिता व सुमित्रा यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल ?
The sum of the ages of Sangeeta and Sumitra is 50 years. Sangeeta's age is 10 years more than Sumitra's. What will be the ratio of Sangeeta's and Sumitra's ages after 20 years?
a
३:४
3:4
b
५:४
5:4
✓ उत्तर
c
१:२
1:2
d
७:८
7:8
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
सध्याचे वय: 30 आणि 20. 20 वर्षांनंतरचे वय: 50 आणि 40. गुणोत्तर: $50 : 40 = 5 : 4$.
Present ages: 30 and 20. Ages 20 years from now: 50 and 40. Ratio: $50 : 40 = 5 : 4$.
प्रश्न #187पोलीस भरती2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
स्वतंत्र पहा ➔
जर "JULY हे VKZM असे लिहले तर "JUNE" कसे लिहाल ?
If "JULY" is written as "VKZM", how will you write "JUNE"?
a
VKFO
VKFO
✓ उत्तर
b
VKMZ
VKMZ
c
VZMK
VZMK
d
HOKV
HOKV
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
हे उत्तर काढण्यासाठी आपण '+1' हा तर्क (Logic) वापरला आहे:J च्या पुढचे अक्षर $\rightarrow$ KU च्या पुढचे अक्षर $\rightarrow$ VN च्या पुढचे अक्षर $\rightarrow$ OE च्या पुढचे अक्षर $\rightarrow$ F'JULY' चे 'VKZM' करताना त्यांनी पहिल्या दोन अक्षरांचे स्थान आपापसात बदलले होते (K-V चे V-K केले), त्याचप्रमाणे आपण 'JUNE' साठी K-V चे V-K केले, ज्यामुळे VKOF हे उत्तर मिळाले.
We have used '+1' logic to arrive at this answer: Next letter of J $\rightarrow$ Next letter of KU $\rightarrow$ Next letter of VN $\rightarrow$ Next letter of OE $\rightarrow$ In 'VKZM' of F'JULY' they interchanged the position of the first two letters (K-V of V-K), similarly we changed K-V of V-K for 'JUNE', which gave the answer VKOF.
प्रश्न #188पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔
दूधाचा भाव १८ रू. लीटर असतांना दररोज २५० मिलिलीटर दूध घेतले. संपूर्ण जानेवारी महिन्याचे दूधाचे बील किती रूपये होईल ?
If the price of milk is ₹18 per litre and 250 ml of milk is taken daily, what will be the milk bill for the entire month of January?
a
१३६.५ रु.
136.5 Rs.
b
१३२.५ रु
132.5 Rs
c
१३९.५ रु
139.5 Rs
✓ उत्तर
d
यापैकी नाही.
None of these.
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
योग्य आकडेवारीमहिना: जानेवारी (३१ दिवस)दैनंदिन वापर: ०.२५ लिटरप्रति लिटर दर: १८ रुपये१. एकूण दूध: ३१ दिवस $\times$ ०.२५ लिटर/दिवस = ७.७५ लिटर$$$$एकूण दूध$$ = 31 \times 0.25 = 7.75 $$ लिटर$$$$२. एकूण बिल: ७.७५ लिटर $\times$ १८ रुपये/लिटर = १३९.५ रुपये$$$$एकूण बिल$$ = 7.75 \times 18 = 139.5 $$ रुपये$$$$
Correct figures Month: January (31 days) Daily consumption: 0.25 liters Rate per liter: Rs.181. Total milk: 31 days $\times$ 0.25 liters/day = 7.75 liters$$\text{Total milk} = 31 \times 0.25 = 7.75 \text{ liters}$$2. Total bill: 7.75 liters $\times$ 18 rupees/liter = 139.5 rupees$$\text{Total bill} = 7.75 \times 18 = 139.5 \text{ rupees}$$
प्रश्न #189पोलीस भरती2024संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
स्वतंत्र पहा ➔
$$\frac{1}{12}+\frac{1}{15}+\frac{1}{20}=?$$
$$\frac{1}{12}+\frac{1}{15}+\frac{1}{20}=?$$
a
$$\frac{1}{9}$$
$$\frac{1}{9}$$
b
$$\frac{1}{5}$$
$$\frac{1}{5}$$
✓ उत्तर
c
$$\frac{1}{10}$$
$$\frac{1}{10}$$
d
$$\frac{1}{3}$$
$$\frac{1}{3}$$
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
या तिन्ही संख्यांचा लसावि (LCM) $= 60$. $$(5/60) + (4/60) + (3/60) = (5+4+3) / 60 = 12/60$$ $12/60 = 1/5$. उत्तर: **$$\frac{1}{5}$$**
LCM of these three numbers = 60$. $$(5/60) + (4/60) + (3/60) = (5+4+3) / 60 = 12/60$$ $12/60 = 1/5$. Answer: **$$\frac{1}{5}$$**
प्रश्न #190पोलीस भरती2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
स्वतंत्र पहा ➔
दोन वर्तुळांच्या त्रिज्याचे गुणोत्तर ५:७ आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती असेल ?
The ratio of the radii of two circles is 5:7. What will be the ratio of their areas?
a
१०:१४
10:14
b
५:७
5:7
c
२५:७
25:7
d
२५:४९
25:49
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
क्षेत्रफळांचे गुणोत्तर $= 5^2 : 7^2 = 25 : 49$.
Ratio of areas $= 5^2 : 7^2 = 25 : 49$.
प्रश्न #191पोलीस भरती2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
स्वतंत्र पहा ➔
बत्तीसशे ऐंशी रूपये खरेदी किंमत व चौतीसशे सत्तर रुपये विक्री किंमत असेल, तर या व्यवहाराचा नफा किंवा तोटा किती होईल ?
If the cost price is ₹3280 and the selling price is ₹3470, what will be the profit or loss in this transaction?
a
रु. १८० नफा
Rs. 180 profit
b
रु. १९० तोटा
Rs. 190 losses
c
रु. १९० नफा
Rs. 190 profit
✓ उत्तर
d
रु. १७० तोटा
Rs. 170 loss
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
नफा $= 3470 - 3280 = 190$ रुपये नफा.
Profit $= 3470 - 3280 = 190$ Rs profit.
प्रश्न #192पोलीस भरती2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
स्वतंत्र पहा ➔
अनिशने एकूण किती फळे आणली? (15 सोडून सर्व सफरचंद, 20 सोडून सर्व आंबे, 25 सोडून सर्व केळी)
How many fruits did Anish bring in total? (Except 15 all are apples, except 20 all are mangoes, except 25 all are bananas)
a
55
55
b
45
45
c
30
30
✓ उत्तर
d
40
40
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
एकूण फळे $x$ मानू. $(x-15) + (x-20) + (x-25) = x$. $2x = 60 \rightarrow x = 30$.
Let the total fruits be $x$. $(x-15) + (x-20) + (x-25) = x$. $2x = 60 \rightarrow x = 30$.
प्रश्न #193पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔
५ वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयांचे गुणोत्तर ४:५ होईल. आज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे. तर बालाजीचे आजचे वय किती ?
The ratio of the ages of Dinesh and Balaji will be 4:5 after 5 years. Today, the sum of their ages is 44. What is Balaji's current age?
a
२५
25
✓ उत्तर
b
३०
30
c
२८
28
d
३२
32
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
बालाजीचे आजचे वय 25.
Balaji's age today is 25.
प्रश्न #194पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔
'खग' या शब्दाला पर्याय सांगा.
Give a synonym for the word 'Khag'.
a
प्राणी
animals
b
जलचर
Aquatic
c
पक्षी
the bird
✓ उत्तर
d
उडता न येणारे
Unable to fly
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
खग म्हणजे पक्षी.
Khag means bird.
प्रश्न #195पोलीस भरती2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
स्वतंत्र पहा ➔
52 पत्त्यांच्या कॅटमधून 1 पत्ता काढल्यास तो संख्याचे कार्ड असण्याची संभाव्यता काय?
What is the probability of drawing a numbered card from a pack of 52 cards?
a
9/13
9/13
✓ उत्तर
b
10/13
10/13
c
1/2
1/2
d
3/13
3/13
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
प्रत्येक चिन्हात 2 ते 10 असे 9 संख्या कार्डे असतात. एकूण संख्या कार्डे = $9 \times 4 = 36$. संभाव्यता = $36/52 = 9/13$.
Each symbol consists of 9 number cards from 2 to 10. Total number of cards = $9 \times 4 = 36$. Probability = $36/52 = 9/13$.