महासराव
महासराव
🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar)📅 वर्ष: 2017 ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 255🌐 भाषा: मराठी / इंग्रजी✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(255 प्रश्न)
📑 घटक: सर्व घटक भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)20संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)9शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)27नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)45काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)19वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)9प्रयोग व प्रयोगांचे प्रकार (Voice / Prayog: कर्तरी, कर्मणी, भावे व संकीर्ण प्रयोग)7समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)6शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)10अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)9वृत्त, छंदविचार व काव्यप्रकार (Prosody: अक्षरगणवृत्ते, मात्रावृत्ते, ओवी व अभंग)1विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)1शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)92
📚 प्रश्न यादी|पान 12 / 172017 चे प्रश्न
एकूण 255 पैकी 15 प्रश्न
प्रश्न #166पोलीस भरती2024शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
स्वतंत्र पहा ➔
चतुर्भुज होणे म्हणजे ?
What does 'Chaturbhuj Hone' (To become quad-armed/four-handed) mean?
a
मतभेद होणे
Disagreement
b
लग्न होणे
getting married
✓ उत्तर
c
भांडण होणे
to quarrel
d
गर्व होणे.
to be proud
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
'चतुर्भुज होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ 'लग्न होणे' असा होतो.
The phrase 'Chaturbhuj Hoena' means 'to get married'.
प्रश्न #167पोलीस भरती2024भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)
स्वतंत्र पहा ➔
'अ' व 'ऑ' हे आदत्त स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केलीं?
Who recommended including 'A' and 'O' (English vowels) in the Marathi alphabet?
a
नरसिम्हा केळकर
Narasimha Kelkar
b
विष्णु शास्त्री चिपळूणकर
Vishnu Shastri Chiplunkar
c
गजानन माडगुळकर
Gajanan Madgulkar
d
अरवींद मंगळूरकर
Arvind Mangalorekar
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
अरविंद मंगळूरकर यांनी या स्वरांची शिफारस केली होती.
These tones were recommended by Arvind Mangalurkar.
प्रश्न #168पोलीस भरती2024शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
स्वतंत्र पहा ➔
'बहूश्रुत' या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्दसमूह लागु होतो.
Which group of words is applicable for the word 'Bahushrut' (Well-read/Learned)?
a
जो सर्वांना ओळखतो
Who knows all
b
ज्याला सर्वजन ओळखतात
which everyone knows
c
ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे.
One who has heard and read a lot.
✓ उत्तर
d
जो खूप श्रीमंत आहे.
who is very rich.
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
'बहूश्रुत' म्हणजे ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे.
'Bahusruta' means one who has heard and read a lot.
प्रश्न #169पोलीस भरती2024शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
स्वतंत्र पहा ➔
खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखा?
Identify the incorrect pair of synonyms.
a
अश्व - वारु
Horse - Varu
b
जीवन - पाणी
Life - water
c
खल - सज्जन
Khal - Gentleman
✓ उत्तर
d
अमित - अगणित
Amit - Countless
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
खल म्हणजे दुष्ट, त्याचा समानार्थी शब्द सज्जन नाही (तो विरुद्धार्थी आहे).
Khal means evil, its synonym is not gentleman (it is the opposite).
प्रश्न #170पोलीस भरती2024विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
स्वतंत्र पहा ➔
दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ?
Which punctuation mark is used to join two words?
a
अपसारण चिन्ह
Divergence sign
b
अपुर्णविराम
full stop
c
स्वल्पविराम
Comma
d
संयोगचिन्ह
conjunction sign
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
दोन शब्द जोडताना 'संयोगचिन्ह' (Hyphen) वापरतात.
Hyphen is used when joining two words.
प्रश्न #171पोलीस भरती2024शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
स्वतंत्र पहा ➔
खालीलपैकी अयोग्य विरुध्दार्थी शब्दांची जोडी ओळखा?
Identify the incorrect pair of antonyms.
a
विधवा - सुवासिनी
Widow - Suvasini
b
अनुज x अग्रज
Anuj x Agraj
c
सुकर - दुष्कर
Easy - difficult
d
सार्थ x परमार्थ
Sarth x Paramarth
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
सार्थचा विरुद्धार्थी शब्द निरर्थक असावा.
The opposite of meaningful should be meaningless.
प्रश्न #172पोलीस भरती2024भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)
स्वतंत्र पहा ➔
खालील पर्यायी उत्तरांतुन पूर्व रूप संधी ओळखा ?
Identify the Purva-Rup Sandhi (Preceding form conjugation) from the following options?
a
देवालय
temple
b
चांगलेसे
better
✓ उत्तर
c
दिग्विजय
Digvijay
d
मनोरथ
Manorath
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
**पूर्व रूप संधी** मध्ये, जेव्हा दोन स्वर एकत्र येतात, तेव्हा 'नंतरचा स्वर' (दुसऱ्या शब्दाचा पहिला स्वर) नष्ट होतो आणि फक्त 'पहिला स्वर' (पहिल्या शब्दाचा शेवटचा स्वर) शिल्लक राहतो. 'चांगले + असे' $\rightarrow$ **चांगलेसे** (दुसरा 'अ' लोप पावतो).
In **Purva Rup Samadhi**, when two vowels come together, the 'later vowel' (the first vowel of the second word) is lost and only the 'first vowel' (the last vowel of the first word) remains. 'good + as' $\rightarrow$ **good** (the second 'a' disappears).
प्रश्न #173पोलीस भरती2024शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
स्वतंत्र पहा ➔
कुसुमाग्रज यांचे मुळ नाव काय आहे ?
What is the original name of Kusumagraj?
a
दि.वा. क्षिरवाडकर
D.W. Kshirwadkar
✓ उत्तर
b
पु.ल. देशपांडे
P.L. Deshpande
c
रणजीत देसाई
Ranjit Desai
d
गुल ठाकूर
Gul Thakur
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
कुसुमाग्रज यांचे मूळ नाव वि.वा. शिरवाडकर आहे (पर्यायानुसार दि.वा. क्षिरवाडकर).
The original name of Kusumagraj is V.Va. is Shirwadkar (alternately D.V. Kshirwadkar).
प्रश्न #174पोलीस भरती2024शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
स्वतंत्र पहा ➔
वेसण घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
What is the meaning of the idiom 'Vesan Ghalne'?
a
वारंवार बजावुन सांगणे
Repetition
b
खुप दुःख देणे
give a lot of grief
c
मर्यादा घालणे
limit
✓ उत्तर
d
हौस पुरविणे
to provide enthusiasm
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
वेसण घालणे म्हणजे नियंत्रण ठेवणे किंवा मर्यादा घालणे.
To restrain means to control or limit.
प्रश्न #175पोलीस भरती2024शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
स्वतंत्र पहा ➔
शब्द कसा बनतो यास काय म्हणतात?
What is the study of how words are formed called?
a
शब्दांकन
wording
b
शब्दरचना
wording
c
शब्दसिद्धी
word of mouth
✓ उत्तर
d
शब्दकोश
Dictionary
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
भाषेतील शब्द कसा तयार होतो, याला व्याकरणामध्ये शब्दसिद्धी असे म्हणतात.
How words are formed in a language is called lexicalization in grammar.
प्रश्न #176पोलीस भरती2024नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
स्वतंत्र पहा ➔
"मनुष्य" या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?
What is the Abstract Noun (Bhavvachak Naam) of the word "मनुष्य" (Manushya - Human)?
a
मानव
human being
b
माणुस
man
c
मनुष्यत्व
Humanity
✓ उत्तर
d
मानवी
human
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम **मनुष्यत्व** (Manushyatva - Humanity) आहे.
The meaning of the word man is **Manushyatva** (Manushyatva - Humanity).
प्रश्न #177पोलीस भरती2024शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
स्वतंत्र पहा ➔
विजिगीषू अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायांतून निवडा?
Choose the correct meaning of the ornamental word 'Vijigishu'?
a
विजयी झालेला
victorious
b
पराभूत झालेला
Defeated
c
चमत्कारिक
Miraculous
d
जिंकण्याची इच्छा करणारा
Desire to win
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
विजिगीषू (Vijigishu) म्हणजे 'जिंकण्याची इच्छा करणारा' (One who desires victory).
Vijigishu means 'One who desires victory'.
प्रश्न #178पोलीस भरती2024नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
स्वतंत्र पहा ➔
राजाची स्तुती करणारा या शब्दसमुहासाठी पुढील पैकी योग्य शब्द निवडा.
Select the correct word for the phrase 'One who praises the King'.
a
भाट
Bhat
✓ उत्तर
b
राजकवी
royal poet
c
शाहीर
Shaheer
d
खुशामतखोर
flatterer
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
राजाची स्तुती करणाऱ्याला 'भाट' असे म्हणतात.
One who praises the king is called 'Bhat'.
प्रश्न #179पोलीस भरती2024समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
स्वतंत्र पहा ➔
कांदेपोहे हा कोणत्या समासाचा प्रकार आहे?
What type of 'Samas' is 'Kandepohe'?
a
मध्यमपदलोपी
middle class
✓ उत्तर
b
द्वंद्व
conflict
c
द्विगू
Dwigu
d
यापैकी नाही
None of these
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
कांदे घालून केलेले पोहे - यात मधली पदे गाळली आहेत, म्हणून हा मध्यमपदलोपी समास आहे.
Poha with Onions – This has the middle padas filtered out, so this is a medium pada lopi samas.
प्रश्न #180पोलीस भरती2024शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
स्वतंत्र पहा ➔
नैसर्गिक या शब्दाच्या उलट अर्थाच्या शब्द निवडा.
Select the antonym of the word 'Natural' (Naisargik).
a
प्राकृतिक
natural
b
स्वाभाविक
naturally
c
कृत्रिम
Artificial
✓ उत्तर
d
सृष्टी
Creation
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
नैसर्गिक (Natural) च्या विरुद्ध कृत्रिम (Artificial).
Artificial as opposed to natural.