इतिहास (History) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे
इतिहास (History) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.
📊 उपलब्ध प्रश्न: 100•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(100 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 7 / 72019 चे प्रश्न
एकूण 100 पैकी 10 प्रश्न
प्रश्न #91पोलीस भरती2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
स्वतंत्र पहा ➔डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला ?
Where was Dr. Babasaheb Ambedkar born?
a ✓ उत्तर
महू
Mahou
b
महाड
Mahad
c
सातारा
Satara
d
नागपूर
Nagpur
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
डॉ. आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे झाला.
Dr. Ambedkar was born in Mahu, Madhya Pradesh.
प्रश्न #92पोलीस भरती2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
स्वतंत्र पहा ➔महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिग्टन म्हणुन कोणाला ओळखले जाते ?
Who is known as the 'Booker T. Washington of Maharashtra'?
a
महात्मा ज्योतीब फुले
Mahatma Jyotib Phule
b
डॉ. बाबसाहेब आंबेडकर
Dr. Babasaheb Ambedkar
c
महर्षी धोंडो केशव कर्वे
Maharshi Dhondo Keshav Karve
d ✓ उत्तर
कर्मवीर भाउराव पाटील
Karmaveer Bhaurao Patil
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
कर्मवीर भाऊराव पाटील यांना महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन म्हटले जाते.
Karmaveer Bhaurao Patil has been appointed as Booker T of Maharashtra. Called Washington.
प्रश्न #93पोलीस भरती2024भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
स्वतंत्र पहा ➔'तेल्या तांबोळ्यांचे पुढारी' म्हणून खालीलपैकी कोणाला उपमा देण्यात आली होती ?
Who among the following was described as the 'Leader of Teli and Tambolis'?
a
महर्षी धोंडो केशव कर्वे
Maharshi Dhondo Keshav Karve
b
जगन्नाथ शंकर शेठ
Jagannath Shankar Sheth
c ✓ उत्तर
लोकमान्य टिळक
Lokmanya Tilak
d
महात्मा ज्योतीबा फुले
Mahatma Jyotiba Phule
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
लोकमान्य टिळक यांना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी असे संबोधले जात असे.
Lokmanya Tilak was called the leader of Telya Tambolas.
प्रश्न #94पोलीस भरती2024मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्ययुद्ध व पेशवे काळ
स्वतंत्र पहा ➔छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत असे?
What was the royal cavalry of Chhatrapati Shivaji Maharaj called?
a
रिसाला
angry
b
सिलाहदार
Silahdar
c
डबीर
Dabir
d ✓ उत्तर
बारगीर
Bargir
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
राजांच्या स्वतःच्या घोडदळातील सैनिकास 'बारगीर' म्हटले जाई.
A soldier in the king's own cavalry was called 'Bargir'.
प्रश्न #95पोलीस भरती2024महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा
स्वतंत्र पहा ➔स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यातील आहे.
The birthplace of Swatantryaveer Savarkar is in the Nashik district at...
a
कळवण
report
b ✓ उत्तर
भगूर
Brown
c
सुरमाणा
Surmana
d
त्र्यंबकेश्वर
Trimbakeshwar
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ भगूर येथे आहे.
Bhagur is the birthplace of freedom fighter Savarkar.
प्रश्न #96पोलीस भरती2024ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
स्वतंत्र पहा ➔राजा जॉर्ज V आणि राणी मेरी यांचे भेटीचे स्मरणार्थ कोणती प्रसिध्द वास्तु बांधली गेली?
Which famous monument was built to commemorate the visit of King George V and Queen Mary?
a
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus
b ✓ उत्तर
गेटवे ऑफ इंडीया
Gateway of India
c
मरन ड्राइव्ह
Maran Drive
d
ताज हॉटेल
Taj Hotel
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या १९११ मधील भारत भेटीच्या स्मरणार्थ **गेटवे ऑफ इंडिया** ही वास्तू मुंबईत बांधली गेली.
The Gateway of India was built in Mumbai to commemorate the visit of King George V and Queen Mary to India in 1911.
प्रश्न #97पोलीस भरती2024महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा
स्वतंत्र पहा ➔........ या क्रांतीकाराने जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केला.
........ revolutionary assassinated the tyrannical officer Jackson.
a ✓ उत्तर
अनंत कान्हेरे
Anant Kanhere
b
वासुदेव देशपांडे
Vasudev Deshpande
c
काशीराम फडवणीस
Kashiram Fadwanis
d
यापैकी नाही.
None of these.
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
अनंत कान्हेरे यांनी जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केला.
Anant Kanhere killed the tyrannical officer Jackson.
प्रश्न #98पोलीस भरती2024ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
स्वतंत्र पहा ➔तात्या टोपे यांचा जन्म कोठे झाला ?
Where was Tatya Tope born?
a
निफाड
tear
b
सिन्नर
Sinner
c
चांदवड
Chandwad
d ✓ उत्तर
येवला
came
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
तात्या टोपे यांचा जन्म येवला येथे झाला.
Tatya Tope was born in Yevala.
प्रश्न #99पोलीस भरती2024ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
स्वतंत्र पहा ➔अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहीले?
Who wrote the book Arthashastra?
a
पानिनी
Panini
b
कलहाण
Kalhan
c
जयासी
Jayasi
d ✓ उत्तर
कौटील्य
Kautilya
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
**अर्थशास्त्र** हा ग्रंथ **कौटिल्य** (Kautilya), ज्यांना चाणक्य किंवा विष्णूगुप्त म्हणूनही ओळखले जाते, यांनी लिहिला.
**Arthasastra** was written by **Kautilya**, also known as Chanakya or Vishnugupta.
प्रश्न #100पोलीस भरती2024मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्ययुद्ध व पेशवे काळ
स्वतंत्र पहा ➔2024 या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यास किती वर्षे पूर्ण झाली?
How many years of Shivrajyabhishek Sohala were completed in 2024?
a
300
300
b ✓ उत्तर
350
350
c
375
375
d
यापैकी नाही
None of these
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
1674 मध्ये पहिला राज्याभिषेक झाला होता. $2024-1674 = 350$ वर्षे पूर्ण झाली.
The first coronation took place in 1674. $2024-1674 = 350$ years completed.
← मागील पान पान 7 / 7