महासराव
महासराव
🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 इतिहास (History)📅 वर्ष: 2017 ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

इतिहास (History) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

इतिहास (History) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 100🌐 भाषा: मराठी / इंग्रजी✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(100 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 6 / 72017 चे प्रश्न
एकूण 100 पैकी 15 प्रश्न
प्रश्न #76पोलीस भरती2024महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा
स्वतंत्र पहा ➔
कर्झन वायलीचा खुन कोणी केला ?
Who assassinated Curzon Wyllie?
a
बटुकेश्वर दत्त
Batukeshwar Dutt
b
चाफेकर बंधु
Chafekar brother
c
मदनलाल धिंग्रा
Madanlal Dhingra
✓ उत्तर
d
नरेंद्र गोसावी
Narendra Gosavi
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
मदनलाल धिंग्रा यांनी 1909 मध्ये लंडनमध्ये कर्झन वायलीची हत्या केली.
Madanlal Dhingra assassinated Curzon Wylie in London in 1909.
प्रश्न #77पोलीस भरती2024ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
स्वतंत्र पहा ➔
1857 चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक कोणी लिहले.
Who wrote the book '1857 Che Swatantryasamar' (The Indian War of Independence of 1857)?
a
लोकमान्य टिळक
Lokmanya Tilak
b
गोपाळकृष्ण गोखले
Gopalkrishna Gokhale
c
न्या. महादेव गोविंद रानडे
take Mahadev Govind Ranade
d
वि. दा. सावरकर
Vs. Da. Savarkar
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
1857 चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक **वि. दा. सावरकर** यांनी लिहिले.
The book Freedom Summer of 1857 **vs. Da. Savarkar** wrote.
प्रश्न #78पोलीस भरती2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
स्वतंत्र पहा ➔
मुंबई येथे देवदासी प्रथेविरुध्द **______** यांनी परीषद भरवली.
A conference against the Devadasi tradition was organized in Mumbai by **______**.
a
विष्णुशास्त्री पंडीत
Vishnu Shastri Pandit
b
रमाबाई रानडे
Ramabai Ranade
c
वि. रा. शिंदे
Vs. Res. Shinde
✓ उत्तर
d
महर्षी कर्वे
Maharishi Karve
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
**वि. रा. शिंदे** यांनी देवदासी प्रथेविरुध्द कार्य केले आणि 1910 मध्ये मुंबईत परिषद भरवली.
** Vs. Res. Shinde** worked against Devadasi practice and held a conference in Bombay in 1910.
प्रश्न #79पोलीस भरती2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
स्वतंत्र पहा ➔
महर्षी कर्वे यांनी येथील विधवेशी विवाह केला होता.
Maharshi Karve married a widow from which institution?
a
शारदासदन
Shardasadan
✓ उत्तर
b
सेवासदन
service center
c
मुक्तीसदन
Muktisadan
d
बालिकाश्रम
Balikashram
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
महर्षी कर्वे यांनी शारदासदन मधील 'गोदूबाई' (नंतरचे नाव आनंदीबाई) या विधवेशी विवाह केला.
Maharshi Karve married a widow named 'Godubai' (later Anandibai) from Shardasadan.
प्रश्न #80पोलीस भरती2024महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
स्वतंत्र पहा ➔
कॉग्रेसने 1948 साली भाषावार प्रांतरचने करीता जे. व्ही. पी समीती नेमली होती. खालीलपैकी कोण त्याचे सदस्य नव्हते.
The Congress appointed the JVP Committee in 1948 for the linguistic reorganization of states. Who among the following was not its member?
a
वल्लभभाई पटेल
Vallabhbhai Patel
b
पट्टाभिसितारामय्या
Pattabhisitaramayya
c
जवाहरलाल नेहरू
Jawaharlal Nehru
d
एस. एम. जोशी.
S. M. Joshi.
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
J.V.P. समितीचे सदस्य: J (जवाहरलाल नेहरू), V (वल्लभभाई पटेल), P (पट्टाभि सीतारामय्या). **एस. एम. जोशी** हे सदस्य नव्हते.
J.V.P. Members of the Committee: J (Jawaharlal Nehru), V (Vallabhbhai Patel), P (Pattabhi Sitaramaiah). **S. M. Joshi** was not a member.
प्रश्न #81पोलीस भरती2024मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्ययुद्ध व पेशवे काळ
स्वतंत्र पहा ➔
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधान-पद यांची चुकीची जोडी ओळखा.
Identify the incorrect pair of Pradhan (Minister) and Post in Chhatrapati Shivaji Maharaj's Ashtapradhan Mandal (Council of 8 Ministers).
a
मोरो त्रिबक पिंगळे - प्रधान
Moro Tribak Pingle - Chief
b
हंबीरराव मोहीते - सेनापती
Hambirrao Mohite - General
c
आण्णाजी दत्तो- सचिव
Annaji Datto- Secretary
d
निराजी रावजी - सुमंत
Niraji Raoji - Sumant
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
निराजी रावजी हे 'न्यायाधीश' (Nyayadhish) होते, 'सुमंत' (Sumant) नव्हते. सुमंत (परराष्ट्रीय व्यवहार मंत्री) हे पद रामचंद्र त्रिंबक डबीर यांच्याकडे होते.
Niraji Raoji was a 'Nyayadhish', not a 'Sumant'. The post of Sumant (Foreign Affairs Minister) was held by Ramchandra Trimbak Dabir.
प्रश्न #822023भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
स्वतंत्र पहा ➔
भूदान चळवळ कोणी सुरु केली?
Who started the Bhutan Movement?
a
विनोबा भावे
Vinoba Bhave
✓ उत्तर
b
महात्मा गांधी
Mahatma Gandhi
c
दयानंद सरस्वती
Dayanand Saraswati
d
बाळ गंगाधर टिळक
Bal Gangadhar Tilak
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
योग्य उत्तर पर्याय (A) 'विनोबा भावे' आहे. • १८ एप्रिल १९५१ रोजी तेलंगणातील पोचमपल्ली गावातून स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी विचारवंत आचार्य विनोबा भावे यांनी 'भूदान चळवळ' (Bhoodan Movement) सुरू केली. • या चळवळीद्वारे धनिक जमीनदारांकडून स्वेच्छेने जमिनी दान मिळवून त्या भूमिहीन गरिबांना वाटल्या गेल्या.
The correct answer is Vinoba Bhave. On April 18, 1951, Acharya Vinoba Bhave, a freedom fighter and Gandhian thinker, launched the Bhoodan Movement from Pochampalli village in Telangana. Through this movement, the land was voluntarily donated by the rich landowners and distributed to the landless poor.
प्रश्न #832023महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
स्वतंत्र पहा ➔
हैद्राबाद मुक्ती संग्रामासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेचे नाव खालीलपैकी कोणते?
a
ऑपरेशन सायलेंट
b
ऑपरेशन पोलो
✓ उत्तर
c
ऑपरेशन मुस्कान
d
ऑपरेशन ब्लू स्टार
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
योग्य उत्तर पर्याय (B) 'ऑपरेशन पोलो' आहे. • हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी सैनिकी कारवाई सुरू केली, जिला 'ऑपरेशन पोलो' (Operation Polo) नाव देण्यात आले होते. • १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाचे सैन्य शरण आले आणि हैदराबाद संस्थान मुक्त झाले.
प्रश्न #84पोलीस भरती2024भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
स्वतंत्र पहा ➔
खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. (गांधीजींच्या चळवळी व वर्ष)
Identify the correct pair of Gandhi's movements and years.
a
चंपारण सत्याग्रह - 1923
Champaran Satyagraha - 1923
b
भारत छोडो - 1944
Quit India - 1944
c
खेडा सत्याग्रह - 1913
Village Satyagraha - 1913
d
असहकार आंदोलन - 1920
Non-Cooperation Movement - 1920
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
असहकार आंदोलन १९२० मध्ये सुरू झाले. चंपारण १९१७ मध्ये झाले होते.
The Non-Cooperation Movement started in 1920. Champaran took place in 1917.
प्रश्न #85पोलीस भरती2024भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
स्वतंत्र पहा ➔
योग्य पर्याय निवडा: विधान 1: यंग इंडियाचे संस्थापक महात्मा गांधी. विधान 2: दादाभाई नौरोजींनी रास्तगोफ्तार सुरु केले. विधान 3: न्यु इंडियाची सुरुवात पंडीत नेहरुंनी केली.
Choose correct option: St 1: Gandhi founded Young India. St 2: Naoroji started Rast Goftar. St 3: Nehru started New India.
a
फक्त विधान 2 व 3 बरोबर
Only statements 2 and 3 are correct
b
फक्त विधान 1 व 3 बरोबर
Only statements 1 and 3 are correct
c
फक्त विधान 1 व 2 बरोबर
Only statements 1 and 2 are correct
✓ उत्तर
d
सर्व विधाने बरोबर
All statements are correct
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
न्यू इंडिया हे अ‍ॅनी बेझंट यांनी सुरू केले होते, म्हणून विधान ३ चुकीचे आहे.
New India was started by Annie Besant, so statement 3 is incorrect.
प्रश्न #86पोलीस भरती2024भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
स्वतंत्र पहा ➔
खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. (महापुरुषांची नावे व जन्मठिकाण)
Identify the incorrect pair (Person and Birthplace).
a
विनायक दामोदर सावरकर - भगुर
Vinayak Damodar Savarkar - Bhagur
b
शहीद भगत सींह - अमृतसर
Shaheed Bhagat Singh - Amritsar
✓ उत्तर
c
लोकमान्य टिळक - रत्नागिरी
Lokmanya Tilak - Ratnagiri
d
शिवराज हरी राजगुरु - खेड
Shivraj Hari Rajguru - Village
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
भगत सिंग यांचा जन्म बंगा (सध्याचे पाकिस्तान) येथे झाला होता, अमृतसरमध्ये नाही.
Bhagat Singh was born in Banga (now Pakistan) and not in Amritsar.
प्रश्न #87पोलीस भरती2024ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
स्वतंत्र पहा ➔
1857 च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर केला गेला ?
What was used as the symbol of revolution in the 1857 uprising?
a
गुलाबाचे फुल
rose flower
b
विज्ञान
Science
c
कमळाचे फुल
lotus flower
✓ उत्तर
d
साहित्य
Material
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
कमळाचे फूल आणि भाकरी हे 1857 च्या उठावाचे प्रतीक होते.
The lotus flower and bread were symbols of the 1857 uprising.
प्रश्न #88पोलीस भरती2024महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा
स्वतंत्र पहा ➔
अभिनव भारत या क्रांतीकारी संघटनेची स्थापना कोठे करण्यात आली ?
Where was the revolutionary organization 'Abhinav Bharat' established?
a
नाशिक
Nashik
✓ उत्तर
b
पुणे
Pune
c
सातारा
Satara
d
मुंबई
Mumbai
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिक येथे अभिनव भारत संघटनेची स्थापना केली.
Freedom hero Savarkar founded Abhinav Bharat Sangathan in Nashik.
प्रश्न #89पोलीस भरती2024ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
स्वतंत्र पहा ➔
खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. (1857 उठावाचे नेतृत्व)
Identify the correct pair (Leadership of 1857 Revolt).
a
दिल्ली - बहादुरशहा जफर (दुसरा)
Delhi - Bahadur Shah Zafar (2nd)
✓ उत्तर
b
झांशी - नानासाहेब पेशवे
Jhanshi - Nanasaheb Peshwa
c
लखनौ - मंगल पांडे
Lucknow - Mangal Pandey
d
कानपूर - राणी लक्ष्मीबाई नेवाळकर
Kanpur - Rani Laxmibai Newalkar
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
दिल्लीचे नेतृत्व बहादूरशहा जफर यांनी केले होते. झांशीमध्ये राणी लक्ष्मीबाई होत्या.
Delhi was led by Bahadur Shah Zafar. Rani Lakshmibai was in Jhanshi.
प्रश्न #90पोलीस भरती2024महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा
स्वतंत्र पहा ➔
आद्यक्रांतीकारक म्हणून कोण ओळखले जाते ?
Who is known as the 'First Revolutionary' (Adya Krantikarak)?
a
मंगल पांडे
Mangal Pandey
b
चंद्रशेखर आझाद
Chandrasekhar Azad
c
वासुदेव बळवंत फडके
Vasudev Balwant Phadke
✓ उत्तर
d
खुदीराम बोस
Khudiram Bose
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते.
Vasudev Balwant Phadke is known as the first revolutionary.