महासराव
महासराव

भूदान चळवळ कोणी सुरु केली?

Who started the Bhutan Movement?
पर्याय (Options):
a
विनोबा भावे
Vinoba Bhave
✓ योग्य उत्तर
b
महात्मा गांधी
Mahatma Gandhi
c
दयानंद सरस्वती
Dayanand Saraswati
d
बाळ गंगाधर टिळक
Bal Gangadhar Tilak
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
योग्य उत्तर पर्याय (A) 'विनोबा भावे' आहे. • १८ एप्रिल १९५१ रोजी तेलंगणातील पोचमपल्ली गावातून स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी विचारवंत आचार्य विनोबा भावे यांनी 'भूदान चळवळ' (Bhoodan Movement) सुरू केली. • या चळवळीद्वारे धनिक जमीनदारांकडून स्वेच्छेने जमिनी दान मिळवून त्या भूमिहीन गरिबांना वाटल्या गेल्या.
The correct answer is Vinoba Bhave. On April 18, 1951, Acharya Vinoba Bhave, a freedom fighter and Gandhian thinker, launched the Bhoodan Movement from Pochampalli village in Telangana. Through this movement, the land was voluntarily donated by the rich landowners and distributed to the landless poor.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 इतिहास (History) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

जर १ मार्च २०२५ रोजी शनिवार असेल, तर त्याच वर्षी १० एप्रिल २०२५ रोजी कोणता वार येईल?

उत्तर पहा ➔
2

महाराष्ट्रातील १८५७ च्या उठावाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

अ. सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. ब. कोल्हापुरात ३१ जुलै १८५७ रोजी २१ व्या व २८ व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. क. नरगुंदच्या भावे या संस्थानिकांचा दत्तकपुत्र अमान्य झाल्याने मे १८५८ मध्ये त्यांनी बंड केले. ड. ११ एप्रिल १८५८ रोजी आंबापाणीच्या लढाईत भिल्लांचा पराभव झाला.

उत्तर पहा ➔
3

एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे , 21 सोडून सर्व काळे , 20 सोडून सर्व लाल चेंडू , 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत . पिशवीत जर चारच रंगाचे चेंडू असतील , तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत ?

उत्तर पहा ➔
4

जर रु . 15000 रक्कम चौघांमध्ये 1:3:5:6 प्रमाणे वाटल्यान दुसऱ्या व्यक्तीचा वाटा किती राहील ?

उत्तर पहा ➔
5

राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे.

उत्तर पहा ➔
6

शांतता कालीन सर्वोच्च लष्करी शौर्य पुरस्कार 'अशोक चक्र' (Ashok Chakra) मरणोत्तर कोणाला प्रदान करण्यात आला?

उत्तर पहा ➔