महासराव
महासराव

युनेस्को या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?

पर्याय (Options):
a
लंडन
b
न्यूयॉर्क
c
पॅरिस
✓ योग्य उत्तर
d
हेग
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
युनेस्को (UNESCO) या संस्थेचे मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस शहरात आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा