महासराव
महासराव

खालील पैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात ?

पर्याय (Options):
a
अल्टोमीटर
b
थर्मामीटर
c
स्टेथोस्कोप
✓ योग्य उत्तर
d
बॅरोमिटर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
स्टेथोस्कोप या साधनाचा वापर हृदयाचे ठोके ऐकून आणि मोजून हृदयाच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी केला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा