महासराव
महासराव

_______ या दिवशी महाराष्ट्र अस्तित्वात आले.

पर्याय (Options):
a
१ मे १९६०
✓ योग्य उत्तर
b
१५ आॅगस्ट १९४७
c
१ मे १९५५
d
२६ जानेवारी १९५०
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संघर्षानंतर '१ मे १९६०' रोजी स्वतंत्र मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पर्याय (A) '१ मे १९६०' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा