महासराव
महासराव

युनो (UNO) च्या सुरक्षा समितीवरील कायमस्वरूपी सदस्यांमध्ये खालील कोणत्या देशाचा समावेश नाही?

पर्याय (Options):
a
फ्रान्स
b
रशिया
c
चीन
d
जपान
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
UNSC चे स्थायी ५ सदस्य अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन व फ्रान्स आहेत; 'जपान' स्थायी सदस्य नाही. पर्याय (D) 'जपान' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा