महासराव
महासराव

खाली दिलेल्या आकड्यांचा वापर करून, 8 हा अंक समाविष्ट असलेल्या किती दोन अंकी संख्या तयार होवू शकतील? 8, 5, 2, 1, 7, 6

पर्याय (Options):
a
10
b
9
c
11
✓ योग्य उत्तर
d
12
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दशक स्थानी ८ असलेल्या ६ संख्या + एकक स्थानी ८ असलेल्या ५ संख्या = एकूण '११' संख्या तयार होतात. पर्याय (C) '11' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔