चिनूक वाऱ्यासंदभांतील कोणती विधाने बरोबर नाहीत ?
(a) हे वारे रॉकी पर्वतावरून वाहतात.
(b) हे वारे स्थानिक प्रकारचे आहेत.
(c) हे वारे आल्पस पर्वताच्या दक्षिण बाजुवरून वर चढतात.
(d) हे वारे हाइन नदीखोऱ्यातून वाहतात.
चिनूक वाऱ्यासंदभांतील कोणती विधाने बरोबर नाहीत ?
(a) हे वारे रॉकी पर्वतावरून वाहतात.
(b) हे वारे स्थानिक प्रकारचे आहेत.
(c) हे वारे आल्पस पर्वताच्या दक्षिण बाजुवरून वर चढतात.
(d) हे वारे हाइन नदीखोऱ्यातून वाहतात.
Which statements are incorrect regarding Chinook winds?
(a) These winds blow on Rocky mountain.
(b) These are the local winds.
(c) These winds climb Alps mountain from its south side.
(d) These winds blow in Rhine river valley.
योग्य उत्तर पर्याय ४ (D) ((c), (d)) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• (a) प्रदेश: हे उष्ण व कोरडे वारे उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून वाहतात.
• (b) स्वरूप: हे स्थानिक स्वरूपाचे उष्ण वारे आहेत (त्यांना 'बर्फ खाणारे वारे' म्हणतात).
• (c) व (d) फोन वारे: आल्पस पर्वत चढणारे व राईन नदी खोऱ्यातून वाहणारे वारे म्हणजे फोन (Foehn) वारे होत, चिनूक नाहीत.
• निष्कर्ष: विधाने (c) आणि (d) अयोग्य असल्याने पर्याय ४ योग्य उत्तर ठरते.
The correct answer is Option D ((c), (d)).
Key Points:
• (a) Location: Warm, dry local winds that blow down the eastern slopes of the Rocky Mountains in North America.
• (b) Classification: They are local warm winds ('Snow Eaters').
• (c) & (d) Fohn Winds: Winds climbing the Alps and blowing through Rhine valley are called Fohn winds, not Chinook.
• Conclusion: Statements (c) and (d) are incorrect, making Option 4 the answer.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
भारतामधे मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे ?...
खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या जाती 1952 च्या फार पुर्वी नष...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Prelims 2020 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :