📅MPSC Group B Prelims 2018 PaperGoogle वर फॉलो करा

महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(1) विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्याकारणाने रद्द होत नाही.
(2) विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही.
(3) जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते.
(4) यापैकी एकही नाही

Which one of the following statements regarding Maharashtra Legislature is incorrect ?
(1) A bill pending in the legislature is not lapsed by reason of prorogation of the houses.
(2) A bill pending in the Legislative council which has not been passed by the Legislative Assembly is not lapsed on a dissolution of the Assembly.
(3) A bill pending in the Legislative Assembly or which, having been passed by the Legislative Assembly is pending in the council is lapsed on a dissolution of the Assembly.
(4) None of these

पर्याय (Options):
a
विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्याकारणाने रद्द होत नाही.
A bill pending in the legislature is not lapsed by reason of prorogation of the houses.
b
विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही.
A bill pending in the Legislative council which has not been passed by the Legislative Assembly is not lapsed on a dissolution of the Assembly.
c
जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते.
A bill pending in the Legislative Assembly or which, having been passed by the Legislative Assembly is pending in the council is lapsed on a dissolution of the Assembly.
d
यापैकी एकही नाही
None of these
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ४ (D) (यापैकी एकही नाही) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• कलम 196 मधील तरतुदी: राज्य विधिमंडळातील विधेयके रद्द होण्याबाबतचे नियम:
• 1. सभागृहाचे सत्र अवसान (Prorogation) झाल्याने प्रलंबित विधेयक रद्द होत नाही (विधान 1 बरोबर आहे).
• 2. विधानपरिषदेत प्रलंबित असलेले व विधानसभेने न मांडलेले/मंजूर न केलेले विधेयक विधानसभा विसर्जित झाल्यावर रद्द होत नाही (विधान 2 बरोबर आहे).
• 3. विधानसभेत प्रलंबित असलेले किंवा विधानसभेने मंजूर करून विधानपरिषदेत प्रलंबित असलेले विधेयक विधानसभा विसर्जित झाल्यास रद्द होते (विधान 3 बरोबर आहे).
• निष्कर्ष: सर्व विधाने पूर्णपणे बरोबर असल्याने 'यापैकी एकही नाही' (4) हे उत्तर योग्य आहे.
• उजळणी टीप:
• कलम 196 नुसार तिन्ही विधाने विधेयके रद्द होण्याबाबत योग्य तरतुदी दर्शवतात.

The correct answer is Option D (None of these).

Key Points:
• Article 196 Rules: Rules regarding lapsing of bills in state legislatures under Article 196:
• 1. Prorogation does NOT lapse any pending bill (Statement 1 is correct).
• 2. A bill pending in Council, not yet passed by Assembly, does NOT lapse on Assembly dissolution (Statement 2 is correct).
• 3. A bill pending in Assembly OR passed by Assembly & pending in Council LAPSS on Assembly dissolution (Statement 3 is correct).
• Verdict: All statements (1, 2, and 3) are legally correct provisions. Thus, 'None of these' (4) is the correct answer.
• Revision Note:
• Statements 1, 2, and 3 accurately describe bill lapsing rules in State Legislatures under Article 196.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 35 मि. वाचन

राज्यपाल (कलम १५३ ते १६१): नेमणूक, मर्जीचे तत्त्व, स्वेच्छाधीन अधिकार, वटहुकूम (कलम २१३) व दयेचा अधिकार

भारतीय राज्यघटनेच्या भाग ६ (प्रकरण २: कलम १५३ ते १६७) मध्ये घटकराज्यांच्या कार्यकारी मंडळाची तरतूद आहे. राज्य कार्यकारी...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 35 मि. वाचन

मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व राज्य विधिमंडळ (विधानसभा व विधानपरिषद): रचना, अधिकार व कलम ३७१(२) विशेष तरतुदी

भारतीय संविधानाच्या भाग ६ (कलम १६३ ते २१२) मध्ये घटकराज्यांची शासनप्रणाली विहित करण्यात आली आहे. केंद्राप्रमाणेच राज्यां...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 22 मि. वाचन

महाराष्ट्र राज्य शासन व प्रशासन: विधानसभा (२८८), विधानपरिषद (७८), कलम ३७१(२), MPSC व स्थानिक स्वराज्य संस्था

महाराष्ट्र राज्य शासन व प्रशासनाचे सर्वसमावेशक विश्लेषण: विधानसभा (२८८ जागा, SC २९, ST २५), विधानपरिषद (७८ जागांची रचना...

वाचा➔
💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B Prelims 2018 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔