#58📅 MPSC Rajyaseva Mains P4 2017 Official Question Paper(2017) +1 गुण

खालीलपैकी कोणत्या संस्थेची निर्मिती 1987 साली आजारी उद्योगधंद्यांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी झाली होती ?

Which of the following was established in 1987 to deal with the problems of sick industries ?
पर्याय (Options):
a
बोर्ड फॉर इंडस्ट्रियल आणि फायना‌न्शियल रिकंस्ट्रक्शन
Board for Industrial and Financial Reconstruction
✓ योग्य उत्तर
b
बोर्ड फॉर सिक इंडस्ट्रीज रिकंस्ट्रक्शन
Board for Sick Industries Reconstruction
c
इंडस्ट्रियल इन्वेस्टमेंट बँक ऑफ इंडिया
Industrial Investment Bank of India
d
इंडस्ट्रियल रिकंस्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया
Industrial Reconstruction Bank of India
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय १ (A) (बोर्ड फॉर इंडस्ट्रियल आणि फायना‌न्शियल रिकंस्ट्रक्शन) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• बोर्ड फॉर इंडस्ट्रियल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन (BIFR):
• स्थापना: आजारी उद्योगधंद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सिका (SICA) कायदा, १९८५ अंतर्गत जानेवारी १९८७ मध्ये BIFR ची स्थापना करण्यात आली.
• कार्य: आजारी पडलेल्या औद्योगिक कंपन्यांच्या स्थितीचा अभ्यास करून त्यांच्या पुनर्रचनेचे मार्ग शोधणे किंवा ती कंपनी बंद करण्याबाबत निर्णय घेणे हे या बोर्डचे काम होते.
• त्यामुळे पर्याय (1) अचूक उत्तर आहे.
• महत्त्वाची टीप: आजारी उद्योगांच्या समस्येवर मात करण्यासाठी १९८७ मध्ये BIFR ची स्थापना करण्यात आली.

The correct answer is Option A (Board for Industrial and Financial Reconstruction).

Key Points:
• Board for Industrial and Financial Reconstruction (BIFR):
• Establishment: BIFR was set up in January 1987 under the Sick Industrial Companies (Special Provisions) Act (SICA), 1985.
• Mandate: Its primary purpose was to detect industrial sickness in public and private sector companies, determine remedial measures, and oversee revival, restructuring, or winding up (closure) of chronically sick industrial units.
• Therefore, option (1) is the correct answer.
• Key Takeaway: BIFR was established in 1987 under SICA to address and resolve industrial sickness in India.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था: MSP, CACP, FCI, PDS, NFSA, NABARD व शेती सुधारणा (Agriculture & Rural Economy)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Mains P4 2017 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔

📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔