📅MPSC Rajyaseva Prelims 2018 - GS Paper 1Google वर फॉलो करा

भारताच्या परराष्ट्र धोरणांपैकी 'पूर्वलक्षी कृती धोरणा' संबंधी विधानांपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?

Which of the following statements is incorrect about India's 'Act East Policy'.
पर्याय (Options):
a
हे धोरण भारताच्या विस्तारीत शेजारी देश म्हणजेच आशिया-पॅसिफिक प्रदेशावर भर देते.
This policy focuses on the extended neighbourhood in Asia-Pacific region.
b
हे धोरण मुळात आर्थिक पुढाकार म्हणून आखण्यात आले.
This policy was originally conceived as an economic initiative.
c
या धोरणाने आशिया-पॅसिफिक प्रदेशाशी ईशान्य प्रांतातून सुधारीत संपर्काचा पुरस्कार केला आहे.
This policy promotes enhanced connectivity to Asia-Pacific region through North-Eastern Region.
d
या धोरणाने कृतीशील राजनयाचा पुरस्कार करत आशिया-पॅसिफिक आणि भारतीय सागरी प्रदेशातील घुसखोरीला आळा घालण्यासाठी राजकीय आणि लश्करी हस्तक्षेपाचाही पुरस्कार केला आहे.
This policy promotes proactive diplomacy with political and military intervention to curb insurgency in the Asia-Pacific and Indian Ocean Region.
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ४ (D) (या धोरणाने कृतीशील राजनयाचा पुरस्कार करत आशिया-पॅसिफिक आणि भारतीय सागरी प्रदेशातील घुसखोरीला आळा घालण्यासाठी राजकीय आणि लश्करी हस्तक्षेपाचाही पुरस्कार केला आहे.) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• ॲक्ट ईस्ट पॉलिसी (२०१४): १९९१ च्या 'लुक ईस्ट पॉलिसी'चे अधिक गतिशील रूप असून ते आशिया-पॅसिफिक प्रदेशाशी सहकार्य वाढवते.
• हस्तक्षेप न करण्याचे धोरण
: भारताचे परराष्ट्र धोरण इतर देशांमध्ये लष्करी intervention ला मान्यता देत नाही, त्यामुळे ४ थे विधान पूर्णपणे चुकीचे आहे.

The correct answer is Option D (This policy promotes proactive diplomacy with political and military intervention to curb insurgency in the Asia-Pacific and Indian Ocean Region.).

Key Points:
• Act East Policy (2014): Evolved from the 1991 'Look East Policy' to deepen economic, strategic, and cultural ties with the Asia-Pacific region.
• Non-interventionist Principle
: India's foreign policy strictly avoids unilateral military intervention in foreign countries. Thus Statement 4 is completely incorrect.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2018 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔