#18📅 MPSC Group B Mains 2019 - Paper 2 (STI)(2019) +1 गुण

खालीलपैकी कोणते विधान/न बरोबर आहे/आहेत ?
अ. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ देशाचे धोरण आखतात आणि त्याची अंमलबजावणी करतात.
ब. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे सामुहिकरित्या राज्य विधीमंडळाला जबाबदार असतात.
क. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे राज्याच्या कार्यकारी मंडळाचे वास्तविक प्रमुख असतात.
पर्यायी उत्तरे :

Which of the following statements is/are correct?
a. Chief Minister and the Council of Ministers decide the policies and implement them in the nation.
b. The Chief Minister and his Council of Ministers are collectively responsible to the Legislative Assembly of the State.
c. Chief Minister and the Council of Ministers are the real executives of the State.
Answer options:

पर्याय (Options):
a
फक्त अ आणि ब
Only a and b
b
फक्त ब आणि क
Only b and c
✓ योग्य उत्तर
c
फक्त ब
Only b
d
वरील सर्व
All of the above
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (फक्त ब आणि क) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• राज्य स्तरावरील संसदीय शासन पद्धतीत:
• विधान 'अ' अयोग्य आहे: मुख्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळ हे राज्यासाठी धोरणे आखतात, संपूर्ण देशासाठी नव्हे (देशाची धोरणे पंतप्रधान व केंद्रीय मंत्रिमंडळ आखते).
• विधान 'ब' बरोबर आहे: कलम १६४(२) नुसार मंत्रिमंडळ हे राज्याच्या विधानसभेला (विधीमंडळाला) सामूहिकरीत्या जबाबदार असते.
• विधान 'क' बरोबर आहे: राज्यपाल हे राज्याचे नाममात्र प्रमुख (De jure) असतात, तर मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे राज्याचे वास्तविक कार्यकारी प्रमुख (De facto) असतात.
• त्यामुळे फक्त 'ब' आणि 'क' ही विधाने बरोबर आहेत.
• महत्त्वाची टीप: मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ हे राज्याचे वास्तविक कार्यकारी प्रमुख असतात आणि ते विधीमंडळाला (विधानसभेला) सामूहिकरीत्या जबाबदार असतात.

The correct answer is Option B (Only b and c).

Key Points:
• In a parliamentary form of government at the state level:
• Statement a is incorrect: The Chief Minister and the State Council of Ministers formulate and implement policy for their respective State, not the nation (national policies are formulated by the Prime Minister and Union Cabinet).
• Statement b is correct: Under Article 164(2), the Council of Ministers shall be collectively responsible to the Legislative Assembly of the State.
• Statement c is correct: The Governor is the nominal/de jure executive head of the State, while the Chief Minister heading the Council of Ministers is the real/de facto executive authority.
• Therefore, statements b and c are correct.
• Key Takeaway: The State Council of Ministers headed by the CM is collectively responsible to the Legislative Assembly (Art 164) and acts as the real executive of the State.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 35 मि. वाचन

राज्यपाल (कलम १५३ ते १६१): नेमणूक, मर्जीचे तत्त्व, स्वेच्छाधीन अधिकार, वटहुकूम (कलम २१३) व दयेचा अधिकार

भारतीय राज्यघटनेच्या भाग ६ (प्रकरण २: कलम १५३ ते १६७) मध्ये घटकराज्यांच्या कार्यकारी मंडळाची तरतूद आहे. राज्य कार्यकारी...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 35 मि. वाचन

मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व राज्य विधिमंडळ (विधानसभा व विधानपरिषद): रचना, अधिकार व कलम ३७१(२) विशेष तरतुदी

भारतीय संविधानाच्या भाग ६ (कलम १६३ ते २१२) मध्ये घटकराज्यांची शासनप्रणाली विहित करण्यात आली आहे. केंद्राप्रमाणेच राज्यां...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 22 मि. वाचन

महाराष्ट्र राज्य शासन व प्रशासन: विधानसभा (२८८), विधानपरिषद (७८), कलम ३७१(२), MPSC व स्थानिक स्वराज्य संस्था

महाराष्ट्र राज्य शासन व प्रशासनाचे सर्वसमावेशक विश्लेषण: विधानसभा (२८८ जागा, SC २९, ST २५), विधानपरिषद (७८ जागांची रचना...

वाचा➔
१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B Mains 2019 - Paper 2 (STI) इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔

📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔