📅MPSC Rajyaseva Prelims 2018 - GS Paper 1Google वर फॉलो करा

पुढील विधानांपैकी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणा (MMRDA) विषयी चे कोणते विधान चुकीचे आहे ?

Which of the following statements about Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) is false?
पर्याय (Options):
a
या प्राधिकरणाचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत.
Chief Minister is the Chairman of this authority.
b
या प्राधिकरणाची स्थापना 1975 साली झाली आहे.
This agency was established in the year 1975.
c
महानगर आयुक्तांची नेमणूक केंद्र शासन करते.
Metropolitan Commissioner is an appointee by the Government of India.
✓ योग्य उत्तर
d
या प्राधिकरणाने दळणवळण, गृह निर्माण, पाणीपुरवठा आणि पर्यावरण या विभागांमधे सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
This agency brings about improvement in sectors like transport, housing, water supply and environment in the region.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ३ (C) (महानगर आयुक्तांची नेमणूक केंद्र शासन करते.) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• MMRDA ची स्थापना: २६ जानेवारी १९७५ रोजी MMRDA कायदा, १९७४ अंतर्गत करण्यात आली.
• अध्यक्षपद
: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे MMRDA चे अध्यक्ष असतात.
• महानगर आयुक्त नेमणूक: एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तांची नियुक्ती महाराष्ट्र शासन (राज्य सरकार) करते, केंद्र शासन करत नाही. त्यामुळे ३ रे विधान चुकीचे आहे.
• कार्यक्षेत्र
: मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक, मेट्रो, रस्ते, पाणीपुरवठा व पायाभूत सुविधांचा विकास करणे.

The correct answer is Option C (Metropolitan Commissioner is an appointee by the Government of India.).

Key Points:
• MMRDA Establishment: Set up on 26th January 1975 under the MMRDA Act, 1974.
• Leadership Structure
: The Chief Minister of Maharashtra acts as the Chairman of MMRDA.
• Metropolitan Commissioner: The Metropolitan Commissioner is a senior IAS officer appointed by the Government of Maharashtra (State Government), NOT the Government of India. Hence Statement 3 is false.
• Functional Scope
: Planning, coordinating, and executing regional projects including metro lines, monorail, roads, housing, and infrastructure.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2018 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔