📅MPSC Rajyaseva Mains P3 2024 PaperGoogle वर फॉलो करा

FIT इंडिया चळवळी बाबत खालीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे/आहेत ?
a. फिटनेस हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याच्या उद्देशाने माननीय पंतप्रधानांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी फीट इंडिया चळवळ सुरू केली.
b. फिटनेसला सुलभ, मजेदार आणि विनामुल्ये म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी, माहितींची देवाण घेवाण करण्यासाठी, जागरूकता आणण्यासाठी आणि वैयक्तिक फिटनेस कथा शेअर करण्यासाठी भारतातील नागरीकांना एक व्यासपीठ तयार करणे.
c. लक्ष केंद्रित मोहिमाद्वारे फिटनेस आणि विविध शारीरिक क्रिया बद्दल जागरूकता पसरवणे.
d. स्वदेशी, खेळांना प्रोत्साहन देणे, फिटनेस प्रत्येक शाळा, महाविद्यालय/विद्यापीठ, पंचायत/गाव इत्यादी पर्यंत पोहोचवणे.

Which of the following statement(s) is/are correct regarding FIT India Movement?
a. FIT India Movement was launched on 29th August 2019 by Honourable Prime Minister with a view to make fitness an integral part of our daily lives.
b. To promote fitness as easy, fun and free, to create a platform for citizens of India to share information, creating awareness and encourage sharing of personal fitness stories.
c. To sensitize on fitness and various physical activities through focused campaigns.
d. To encourage indigenous sport, to make fitness reach every School, College/University, Panchayat/Village, etc.

पर्याय (Options):
a
b, c
b, c
b
a, c, d
a, c, d
c
a, b, c, d
a, b, c, d
✓ योग्य उत्तर
d
c, d
c, d
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ३ (C) (a, b, c, d) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• फिट इंडिया चळवळ (Fit India Movement):
• सुरुवात: २९ ऑगस्ट २०१९ रोजी (राष्ट्रीय क्रीडा दिन - मेजर ध्यानचंद जयंती) नवी दिल्ली येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात झाली [विधान a बरोबर].
• ध्येय व उद्दिष्ट्ये:
• निरोगी जीवनशैलीसाठी फिटनेसला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे.
• फिटनेसला सुलभ, आनंददायी व मोफत चळवळ बनवून माहिती देवाणघेवाणीचे व्यासपीठ देणे [विधान b बरोबर].
• 'फिट इंडिया फ्रीडम रन', 'सायक्लोथॉन' यांसारख्या मोहिमांमार्फत जनजागृती निर्माण करणे [विधान c बरोबर].
• पारंपरिक व देशी खेळांना प्रोत्साहन देऊन शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायतींपर्यंत चळवळ पोहोचवणे [विधान d बरोबर].
• त्यामुळे सर्व विधाने (a, b, c, d) बरोबर आहेत.
• महत्त्वाची टीप: २९ ऑगस्ट २०१९ रोजी सुरू झालेल्या 'फिट इंडिया' चळवळीचा उद्देश देशी खेळ, शाळा आणि गावागावांत तंदुरुस्तीची सवय रुजवणे हा आहे.

The correct answer is Option C (a, b, c, d).

Key Points:
• Fit India Movement:
• Launch Date: Launched on 29th August 2019 (National Sports Day, commemorating Major Dhyan Chand's birth anniversary) by Prime Minister Narendra Modi at Indira Gandhi Stadium, New Delhi [Statement a].
• Core Vision: To encourage people to include physical activity and sports in their everyday lives to combat lifestyle diseases.
• Key Goals & Strategies:
• Promoting fitness as an easy, cost-free, and enjoyable daily habit with platforms to share success stories [Statement b].
• Organizing nationwide campaigns like Fit India Freedom Run, Fit India Plogging Run, and School Week [Statement c].
• Reviving and promoting traditional Indian indigenous games across schools, colleges, and rural Panchayats [Statement d].
• All four statements (a, b, c, and d) are completely correct.
• Key Takeaway: Fit India Movement was launched on 29th August 2019 to promote indigenous sports, daily fitness, and active lifestyle across India.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Mains P3 2024 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔