#100📅 Raigad Police Bharti Driver Paper(2024) +1 गुण

मराठ्यांना अखेरपर्यंत न जिंकता आलेला रायगड जिल्ह्यातील अभेद्य जलदुर्ग कोणता?

Which invincible sea fort in Raigad district could not be conquered by the Marathas till the end?
पर्याय (Options):
a
बाणकोट
Bankot
b
मुरुड-जंजिरा
Murud-Janjira
✓ योग्य उत्तर
c
सर्जेकोट
Sergecoat
d
वरील तिन्ही
All three of the above
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

सिद्धींच्या ताब्यातील जंजिरा किल्ला मराठ्यांना अनेक प्रयत्नांनंतरही जिंकता आला नाही.

Marathas could not conquer the Janjira fort held by the Siddhis despite several attempts.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्ययुद्ध व पेशवे काळ' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा