#99📅 Raigad Police Bharti Driver Paper(2024) +1 गुण

गणपतीच्या शाडू मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेले रायगड जिल्ह्यातील ठिकाण कोणते?

Which place in Raigad district is famous for Shadu clay Ganesh idols?
पर्याय (Options):
a
पेण
Pen
✓ योग्य उत्तर
b
उरण
Uran
c
जंजिरा
the chain
d
म्हसळा
spice
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पेण हे ठिकाण गणपतीच्या मूर्तीकामासाठी जगप्रसिद्ध आहे.

Pen is a world famous place for Ganesha idols.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा