📅MPSC Rajyaseva Prelims 2022 - GS Paper 1Google वर फॉलो करा

भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग या सारख्या क्रांतिकारकांनी हिंदूस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना कोठे स्थापन केली ?
(a) मुंबई
(b) नागपूर
(c) कोलकाता
(d) दिल्ली
पर्यायी उत्तरे :

Where was the Hindustan Socialist Republican Association established by revolutionaries like Chandrashekher Azad and Sardar Bhagat Singh?
(a) Mumbai
(b) Nagpur
(c) Kolkata
(d) Delhi
Answer Options:

पर्याय (Options):
a
फक्त (a) आणि (b)
Only (a) and (b)
b
फक्त (c) आणि (d)
Only (c) and (d)
c
फक्त (a)
Only (a)
d
फक्त (d)
Only (d)
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ४ (D) (फक्त (d)) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• HSRA ची स्थापना (१९२८): सप्टेंबर १९२८ मध्ये सरदार भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुखदेव आणि इतर क्रांतिकारकांनी दिल्ली येथील फिरोजशहा कोटला मैदानावर एकत्र येऊन 'हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' (HSRA) ची स्थापना केली.
• उद्देश
: मूळ HRA मध्ये 'सोशालिस्ट' हा शब्द जोडून समाजवादी क्रांतीचा मार्ग स्वीकारला गेला.
• निष्कर्ष**: त्यामुळे पर्याय ४ (फक्त d - दिल्ली) हे अचूक उत्तर आहे.

The correct answer is Option D (Only (d)).

Key Points:
• HSRA Formation (1928): In September 1928, revolutionary leaders including Bhagat Singh, Chandrashekhar Azad, Sukhdev, and Bhagwati Charan Vohra met at Feroz Shah Kotla Ground in Delhi to reorganize HRA into the Hindustan Socialist Republican Association (HSRA).
• Core Ideology
: Added 'Socialist' to the name to emphasize anti-imperialist social revolution.
• Conclusion**: Delhi (Option 4) is the exact founding place.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2022 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔