जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?

Where is the headquarters of World Bank?
पर्याय (Options):
a
टोकियो
Tokyo
b
न्युयार्क
New York
c
लंडन
London
d
वॉशिंग्टन
Washington
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

वॉशिंग्टन - जागतिक बँक स्थापना डिसेंबर 27, 1945 साली झाली. या समितीमध्ये 45 मित्रराष्ट्र होती.

Washington - The World Bank was established on December 27, 1945. There were 45 Allies in this committee.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 30 मि. वाचन

भारताचा परकीय व्यापार (Foreign Trade): रचना, दिशा, प्रमुख निर्यात-आयात वस्तू व देश, परकीय व्यापार धोरण (FTP २०२३) आणि SEZ कायदा

परकीय व्यापार (Foreign Trade) हा देशाच्या आर्थिक विकासाचा इंजिन मानला जातो. यामध्ये एका देशाने जगातील इतर देशांशी केलेल्...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 30 मि. वाचन

व्यवहार तोल (Balance of Payments - BoP): चालू खाते वि. भांडवली खाते, रुपयाची परिवर्तनीयता (तारापोर समिती) व रुपया अवमूल्यन इतिहास

व्यवहार तोल (Balance of Payments - BoP) हे एका निश्चित कालावधीत (साधारणपणे १ आर्थिक वर्षात) देशातील रहिवासी आणि उर्वरित...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 30 मि. वाचन

आंतरराष्ट्रीय वित्तीय व व्यापार संस्था: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF), जागतिक बँक गट (World Bank Group), WTO आणि ब्रिक्स बँक (NDB)

दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक आर्थिक स्थैर्य आणि पुनर्बांधणीसाठी जुलै १९४४ मध्ये अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथील ब्रेटन व...

वाचा➔
१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

घरगुती उपभोगाला चालना देण्यासाठी प्राप्तिकरात घट करणे हे _______ याचे उदाहरण आहे.

उत्तर पहा ➔
2

महाराष्ट्र मानवी विकास अहवाल 2012 अनुसार मानवी विकासाच्या खालीलपैकी कोणत्या निर्देशांकांमध्ये जिल्ह्यांतर्गत राज्यभर असमानता कायम आहे?
(a) उत्पन्न (b) अर्भक जीवन शक्यता (c) एकूण साक्षरता (d) स्थूल पटनोंदणी प्रमाण

उत्तर पहा ➔
3

लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या टप्प्यात मृत्यू दर कमी आणि _______ दिसून येतो.

उत्तर पहा ➔
4

व्यापार चक्रातील आकुंचन या कालावधीत अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणते बदल होतात?
(a) वस्तू व सेवांच्या किंमतीत वाढ
(b) वास्तविक GDP मधील घट
(c) रोजगारात घट
(d) गुंतवणुकीत घट

उत्तर पहा ➔
5

शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) भारत निर्देशांक 2023-24 संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या :
(a) या निर्देशांकाद्वारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (SDGs) संदर्भातील प्रगती 113 निर्देशांकांच्या आधारे मोजली जाते, जी राष्ट्रीय निर्देशक ढाचा (NIF) शी सुसंगत आहे.
(b) प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी सर्व 17 शाश्वत विकास उद्दिष्टांवर (SDGs) उद्दिष्टनिहाय गुण गणना केली जाते.
(c) एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा एकत्रित गुण क्रमांक (composite score) हा निर्देशांकात समाविष्ट असलेल्या SDGs वरील उद्दिष्टनिहाय गुणांचे एकत्रीकरण करून निश्चित केला जातो.
(d) या निर्देशांकात 0 गुण मिळणे म्हणजे त्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने मूल्यमापनातील SDG उद्दिष्टे पूर्णपणे साध्य केली आहेत असे दर्शविते.

उत्तर पहा ➔
6

सहकारी विकास निधी (CDF) बद्दल योग्य विधान/ने कोणती आहेत?
(a) त्याची स्थापना नाबार्डने केली आहे.
(b) त्याची स्थापना 1993 मध्ये केली गेली.
(c) सहकारी पतसंस्थांचे मजबुतीकरण हे या योजनेचे एक उद्दिष्ट आहे.

उत्तर पहा ➔