जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते, तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते?
पृथ्वीच्या आकर्षणामुळे वस्तू खाली ओढली जाते, याला गुरुत्वीय बल म्हणतात.
An object is pulled down due to the attraction of the earth, this is called gravitational force.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
मापन पद्धती, मूलभूत व साधित राशी आणि SI एकके (Units & Measurements in Physics)
मापन पद्धती, मूलभूत व साधित राशी आणि SI एकके (Units & Measurements in Physics) या घटकामध्ये मापनाच्या पद्धती (Systems of...
गती, प्रवेग व न्यूटनचे गतीविषयक तीन नियम (Motion, Acceleration & Newton’s Laws of Motion)
गती, प्रवेग व न्यूटनचे गतीविषयक तीन नियम (Motion, Acceleration & Newton’s Laws of Motion) या घटकामध्ये गतीची मूलभूत संकल...
कार्य, ऊर्जा, शक्ती व ऊर्जा अक्षय्यतेचा नियम (Work, Energy, Power & Conservation of Energy)
कार्य, ऊर्जा, शक्ती व ऊर्जा अक्षय्यतेचा नियम (Work, Energy, Power & Conservation of Energy) या घटकामध्ये कार्य (Work), क...
गुरुत्वाकर्षण, गुरुत्वीय प्रवेग (g), मुक्ती वेग व उपग्रह गती (Gravitation, Escape Velocity & Satellites)
गुरुत्वाकर्षण, गुरुत्वीय प्रवेग (g), मुक्ती वेग व उपग्रह गती (Gravitation, Escape Velocity & Satellites) या घटकामध्ये नि...
प्रमुख वैज्ञानिक उपकरणे, शोधक व त्यांचे मापन उपयोग (Scientific Instruments & Measurements)
स्पर्धा परीक्षेसाठी सर्वाधिक विचारली जाणारी वैज्ञानिक उपकरणे: बॅरोमीटर, हायग्रोमीटर, लॅक्टोमीटर, सिस्मोग्राफ, ECG, EEG,...
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
१/२ या व्यवहारी अपूर्णांकाचे किंमत किती?
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्षांसाठी राखीव आहे?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Srpf Pune Police Bharti 2017 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?
रामरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण रुपये 85000 ला खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किंमतीचे प्रमाण 4: 8: 5 असेल, तर बैलाची किंमत किती ?
एका आयाताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 1020 सें.मी. आहे तर आयाताचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
एका वर्तुळाचा परीघ 176 सें.मी. असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
(m 2 +18)/9 = 3 तर m = ?
एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रु. असून तो 18500 रुपयात विकला तर शेकडा किती सूट दिली ?
📚 सामान्य विज्ञान (General Science) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔घरगुती उपभोगाला चालना देण्यासाठी प्राप्तिकरात घट करणे हे _______ याचे उदाहरण आहे.
महाराष्ट्र मानवी विकास अहवाल 2012 अनुसार मानवी विकासाच्या खालीलपैकी कोणत्या निर्देशांकांमध्ये जिल्ह्यांतर्गत राज्यभर असमानता कायम आहे?
(a) उत्पन्न (b) अर्भक जीवन शक्यता (c) एकूण साक्षरता (d) स्थूल पटनोंदणी प्रमाण
लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या टप्प्यात मृत्यू दर कमी आणि _______ दिसून येतो.
व्यापार चक्रातील आकुंचन या कालावधीत अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणते बदल होतात?
(a) वस्तू व सेवांच्या किंमतीत वाढ
(b) वास्तविक GDP मधील घट
(c) रोजगारात घट
(d) गुंतवणुकीत घट
शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) भारत निर्देशांक 2023-24 संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या :
(a) या निर्देशांकाद्वारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (SDGs) संदर्भातील प्रगती 113 निर्देशांकांच्या आधारे मोजली जाते, जी राष्ट्रीय निर्देशक ढाचा (NIF) शी सुसंगत आहे.
(b) प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी सर्व 17 शाश्वत विकास उद्दिष्टांवर (SDGs) उद्दिष्टनिहाय गुण गणना केली जाते.
(c) एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा एकत्रित गुण क्रमांक (composite score) हा निर्देशांकात समाविष्ट असलेल्या SDGs वरील उद्दिष्टनिहाय गुणांचे एकत्रीकरण करून निश्चित केला जातो.
(d) या निर्देशांकात 0 गुण मिळणे म्हणजे त्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने मूल्यमापनातील SDG उद्दिष्टे पूर्णपणे साध्य केली आहेत असे दर्शविते.
सहकारी विकास निधी (CDF) बद्दल योग्य विधान/ने कोणती आहेत?
(a) त्याची स्थापना नाबार्डने केली आहे.
(b) त्याची स्थापना 1993 मध्ये केली गेली.
(c) सहकारी पतसंस्थांचे मजबुतीकरण हे या योजनेचे एक उद्दिष्ट आहे.