Golden hour काय आहे? (सर्वांत योग्य पर्याय निवडा)

What is golden hour? (Choose the most appropriate option)
पर्याय (Options):
a
अपघाताच्या नंतरचा एक नाम ज्याच्यामध्ये Medical Aid पुर्णपणे महत्वाची असते,
A name after an accident in which Medical Aid is absolutely essential,
✓ योग्य उत्तर
b
Driving सुरू केल्यानंतर पहिला तास ज्यावळी चालक फ्रेश असते.
The first hour after starting driving is when the driver is fresh.
c
ते एक तास ज्याच्यामध्ये वाहनांची विक्री सर्वात जास्त असते.
It is an hour during which vehicle sales are highest.
d
वरील सर्व
All of the above
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

रस्ता अपघातानंतरचा पहिला एक तास हा 'गोल्डन अवर' (Golden Hour) मानला जातो, ज्या काळात तातडीचे वैद्यकीय उपचार मिळाल्यास जखमी व्यक्तीचे प्राण वाचण्याची शक्यता सर्वाधिक असते. (अतिरिक्त संदर्भ: आपत्कालीन वैद्यकीय मदत)

The first one hour after a road accident is considered to be the 'Golden Hour', during which the injured person's life is most likely to be saved if immediate medical treatment is received. (Additional reference: Emergency Medical Aid)

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा