प्रतलातील P या बिंदुपासुन समान अंतरावर असलेल्या त्या प्रतलातील बिंदुनी तयार होणारी आकृती कोणती ?

What figure is formed by all points in a plane equidistant from a fixed point P?
पर्याय (Options):
a
समभुज त्रिकोण
equilateral triangle
b
चौरस
square
c
वर्तुळ
circle
✓ योग्य उत्तर
d
सुसम बहुजाकृती
Susam Bahujakriti
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असलेल्या बिंदूंच्या संचाला वर्तुळ म्हणतात.

A set of points equidistant from a fixed point is called a circle.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा