एका कारखान्यात दररोज 350 खेळणी तयार केल्या जातात एका वर्षी प्रत्येक तिमाहीत 55 दिवस कराखाना चालु होता, तर त्या वर्षी किती खेळण्या तयार करण्यात आल्या?

A factory makes 350 toys daily. It runs for 55 days each quarter. How many toys are made in a year?
पर्याय (Options):
a
72000
72000
b
57750
57750
c
38500
38500
✓ योग्य उत्तर
d
77000
77000
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एकूण दिवस $= 4 \times 55 = 220$. एकूण खेळणी $= 220 \times 350 = 77000$.

Total days $= 4 \times 55 = 220$. Total toys $= 220 \times 350 = 77000$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा