खालील विधानामधील सत्य विधान कोणते?

Which of the following statements is true?
पर्याय (Options):
a
आयताची लांबी दिली असता आयत रचना करता येते.
Given the length of a rectangle, a rectangle can be constructed.
b
चौरसाचा कोन दिला असता चौरस रचना करता येते.
A square can be constructed if the angle of the square is given.
c
आयताचा कर्ण दिला असता आयत रचना करता येते.
A rectangle can be constructed when the diagonal of a rectangle is given.
d
चौरसाची बाजु दिली असता चौरस रचना करता येते.
Given the side of a square, a square can be constructed.
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

चौरसाच्या चारही बाजू समान आणि कोन ९० अंशाचा असतो, त्यामुळे एक बाजू दिली असता चौरस काढता येतो.

All four sides of a square are equal and the angle is 90 degrees, so given one side a square can be drawn.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा