महासराव
महासराव

विशेषणाचा प्रकार ओळखा. “तो चहा विक्रेता आहे”

पर्याय (Options):
a
अव्ययसाधित विशेषण
b
नामसाधित विशेषण
✓ योग्य उत्तर
c
दर्शक सार्वजनिक विशेषण
d
धातुसाधिक विशेषण
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'चहा' हे मूळ नाम असून ते 'विक्रेता' या नामाबद्दल विशेष माहिती देत असल्याने 'नामसाधित विशेषण' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा