महासराव
महासराव

विरुद्धार्थी शब्द सांगा. निष्कांचन × … ….

पर्याय (Options):
a
चिंतातुर
b
पुरातन
c
धनवान
✓ योग्य उत्तर
d
हाडवैर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'निष्कांचन' म्हणजे अत्यंत दरिद्री किंवा ज्याच्याकडे काडीचेही धन नाही असा; याचा विरुद्धार्थी शब्द 'धनवान' (श्रीमंत) हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा