महासराव
महासराव

वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. मक्ता असणे

पर्याय (Options):
a
लालूच असणे
b
मन प्रफुलीन असणे
c
एकाधिकार असणे
✓ योग्य उत्तर
d
भयंकर त्रास असणे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘मक्ता असणे’ म्हणजे इतरांवर पूर्ण अधिकार किंवा एकाधिकार मिळवणे, म्हणून उत्तर एकाधिकार (पर्याय C) आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔