महासराव
महासराव

विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे?

पर्याय (Options):
a
ज्वालामुखीय
b
वली
c
अवशिष्ट
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विंध्य पर्वत हे अवशिष्ट पर्वत आहेत, जे प्राचीन टेक्टोनिक प्लेटच्या हालचालींमुळे तयार झाले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा