महासराव
महासराव

विना हेल्मेट वाहन चालविणे खालीलपैकी कोणत्या कायदा व कलमान्वये दंडणीय आहे ?

पर्याय (Options):
a
कलम 128, 129 भारतीय दंड संहिता
b
कलम 128, 129 मोटार वाहन अधिनियम 1988
c
कलम 179 भारतीय दंड संहिता
d
यापैकी नाही
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोटार वाहन कायदा कलम १२९: दुचाकी चालविताना व मागे बसणाऱ्या व्यक्तीस ISI प्रमाणित हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. पर्याय (D) 'यापैकी नाही' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔