महासराव
महासराव

खालीलपैकी कोणते रक्तगट सार्वत्रिक दाता (Universal Donor) आहे ?

पर्याय (Options):
a
A
b
AB
c
O (ओ)
✓ योग्य उत्तर
d
B
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'O (ओ)' रक्तगट हा कोणत्याही व्यक्तीला रक्त देऊ शकत असल्याने त्यास 'सार्वत्रिक दाता' म्हणतात. पर्याय (C) 'O (ओ)' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा