महासराव
महासराव

विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते ?

पर्याय (Options):
a
स्वल्प विराम
b
अर्धविराम
c
प्रश्नचिन्ह
d
पूर्णविराम
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विधानार्थी वाक्याचे शेवट पूर्णविरामाने होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा