महासराव
महासराव

संयुक्त स्वर म्हणजे ?

पर्याय (Options):
a
सर्व स्वर एकत्र येणे.
b
सर्वांनी मिळून आवाज काढणे.
c
दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले
✓ योग्य उत्तर
d
दीर्घ उच्चार असलेले
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन तयार होणारा ध्वनी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा