महासराव
महासराव

वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे. ८ वर्षानंतर वडील मुलाच्या अडीच पट मोठे राहतील. तर आणखी ८ वर्षानंतर वडील मुलाच्या वयाच्या किती पट मोठे राहतील?

पर्याय (Options):
a
२ पट
✓ योग्य उत्तर
b
४ पट
c
१ पट
d
३ पट
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आज मुलगा ८, वडील ३२ वर्षे. आणखी ८ वर्षानंतर (१६ वर्षानंतर): मुलगा २४ वर्षे, वडील ४८ वर्षे. वडील मुलाच्या ४८/२४ = २ पट मोठे असतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔