महासराव
महासराव

वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे. आणखी 5 वर्षानंतर वडीलांचे वय मुलाच्या वयापेक्षा चारपट होईल तर मुलाचे आजचे वय किती ?

पर्याय (Options):
a
4 वर्ष
b
10 वर्ष
c
7 वर्ष
d
5 वर्ष
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
५ वर्षांनंतर दोघांच्या वयाची बेरीज = ४० + १० = ५० वर्षे. गुणोत्तर ४:१ असल्याने ५ भाग = ५० => १ भाग = १० वर्षे (मुलाचे ५ वर्षांनंतरचे वय). मुलाचे आजचे वय = १० - ५ = ५ वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔