महासराव
महासराव

उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
उंटणी
b
उंटीण
c
सांडणी
✓ योग्य उत्तर
d
सर्वच बरोबर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'उंट' या पुल्लिंगी प्राण्याचे स्त्रीलिंगी (विरुद्ध लिंगी) रूप 'सांडणी' हे होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा