महासराव
महासराव

उंदीर' या नामाचे अनेकवचन कोणते ?

पर्याय (Options):
a
उंदरे
b
उंदीरा
c
उंदीर
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'उंदीर' हे नाम अनेकवचनात बदलत नाही, म्हणून त्याचे अनेकवचन 'उंदीर'च राहते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा