महासराव
महासराव

उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?

पर्याय (Options):
a
निरा
b
मुळा
c
मुठा
d
यापैकी नाही
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भीमा - उजनी धरण भीमा नदीवर आहे. सोलापूर जिल्हयातील माढा तालुक्यात उजनी गावाजवळ चिनाकृती गुरुत्व धरण आहे. हे धरण 1969 बांधले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा