महासराव
महासराव

त्याची वागणूक उत्कृष्ट आहे. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.

पर्याय (Options):
a
पुल्लिंग
b
नपुसकलिंग
c
उभयलिंग
d
स्त्रीलिंग
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'ती वागणूक' असा नामनिर्देश होत असल्याने मराठी व्याकरणात 'वागणूक' हा शब्द स्त्रीलिंगी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा