महासराव
महासराव

त्याचे दिवाळे निघाले असे दुकानदाराचे म्हणणे मिश्र वाक्य करा.

पर्याय (Options):
a
दुकानदार म्हणला की, माझे दिवाळे निघाले
✓ योग्य उत्तर
b
दुकानदाराने दिवाळे निघाल्याचे सांगितले
c
दिवाळे निघाले असे दुकानदार म्हणाला
d
दुकानदाराचे दिवाळे निघाले
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पर्याय 4 मधील वाक्य हे स्वरूपबोधक गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचे आहे .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा