महासराव
महासराव

तुला संपत्ती हवी कि सुख हवे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे अव्यय ओळखा.

पर्याय (Options):
a
न्युनत्वबोधक
b
परिणामबोधक
c
समुच्चयबोधक
d
विकल्पबोधक
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'किंवा', 'कि' ही अव्यये दोन पर्यायांपैकी एकाची निवड दर्शवत असल्याने ही 'विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये' आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा