महासराव
महासराव

‘तुकारामबुवांची मेख’ या शब्दबंधाचा अर्थ काय?

पर्याय (Options):
a
अनाकलनीय व गुढतापूर्ण गोष्ट
✓ योग्य उत्तर
b
फार सोपी व सुलभ गोष्ट
c
तुकारामाचे अभंगाचे पुस्तक
d
तुकारामाने ठेवलेली खुंटी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'तुकारामबुवांची मेख' म्हणजे सहज न उलगडणारी 'अनाकलनीय व गुढतापूर्ण गोष्ट' होय. पर्याय (A) 'अनाकलनीय व गुढतापूर्ण गोष्ट' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा