महासराव
महासराव

पश्चिम आणि ईशान्य या दिशांमधील कोणाचे माप किती येईल?

पर्याय (Options):
a
४५॰
b
१३५॰
✓ योग्य उत्तर
c
१८०॰
d
९०॰
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पश्चिम ते उत्तर ९०° + उत्तर ते ईशान्य ४५° = '१३५॰'. पर्याय (B) '१३५॰' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔