महासराव
महासराव

त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते ?

पर्याय (Options):
a
गोदावरी
✓ योग्य उत्तर
b
भीमा
c
कृष्णा
d
कोयना
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरच्या पायथ्यापासून उगम पावते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा