महासराव
महासराव

तर्क: अ) सर्व सिंह वाघ आहेत. ब) सर्व बाघ चित्ते आहेत. क)काही चित्ते लांडगा आहेत. ड) कोणताही लांडगा हत्ती नाही. खालीलपैकी कोणते अनुमान प्रत्येक परिस्थीतीमध्ये बरोबर असेल?

पर्याय (Options):
a
कोणताही हत्ती सिंह नाही.
b
काही लांडगे सिंह आहेत.
c
काही चित्ता सिंह आहेत.
✓ योग्य उत्तर
d
कोणताही बाघ चित्ता नाही.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सर्व सिंह वाघ आणि सर्व वाघ चित्ते असल्यामुळे सर्व सिंह हे चित्ते आहेत, म्हणजेच 'काही चित्ते सिंह आहेत' हे अनुमान प्रत्येक परिस्थितीत सत्य ठरते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔