महासराव
महासराव

तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3 : 5 आहे. दुसरी व तिसरीचे 3 : 4 आहे. जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती ?

पर्याय (Options):
a
60
b
36
✓ योग्य उत्तर
c
32
d
40
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
A:B = ९:१५, B:C = १५:२०. तिसरी संख्या २० भाग = ८० => १ भाग = ४. पहिली संख्या = ९ × ४ = ३६.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔