महासराव
महासराव

तीन भांडवलाच्या वयाची बेरीज ४२ वर्षे आहे. १० वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर १:२:३ होते तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती?

पर्याय (Options):
a
b
१२
✓ योग्य उत्तर
c
d
१४
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१० वर्षांपूर्वी बेरीज = ४२ - ३० = १२ वर्षे. १:२:३ नुसार लहान भावाचे १० वर्षांपूर्वीचे वय = २ वर्षे. आजचे वय = २ + १० = '१२' वर्षे. पर्याय (B) '१२' बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔