महासराव
महासराव

एका मिनीबसच्या चाकाचा व्याज 0.7 मी आहे. त्या बसचे चाक 5000 फेऱ्यांत किती अंतर कापेल?

The diameter of a minibus wheel is 0.7 m. How much distance will the bus wheel cover in 5000 revolutions?
पर्याय (Options):
a
14 किमी
14 km
b
12 किमी
12 km
c
10 किमी
10 km
d
11 किमी
11 km
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एका फेरीत कापलेले अंतर (परिघ) $= \pi d$. $\frac{22}{7} \times 0.7 = 2.2 $ मी$$. 5000 फेऱ्यांत कापलेले अंतर $= 5000 \times 2.2 = 11000 $ मीटर$$. $11000 $ मीटर$ = 11 $ किमी$$.
Distance covered in one round (circumference) $= \pi d$. $\frac{22}{7} \times 0.7 = 2.2 \text{ m}$. Distance covered in 5000 rounds $= 5000 \times 2.2 = 11000 \text{ meters}$. $11000 \text{ meters} = 11 \text{ km}$.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 Mira Bhayandar Police Bharti Paper 2024 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

दोन संख्यांचा म.सा.वि व ल.सा.वि अनुक्रमे १५ व ४२० आहे. जर एक संख्या १०५ असल्यास दुसरी संख्या कोणती ?

उत्तर पहा ➔
2

दूधाचा भाव १८ रू. लीटर असतांना दररोज २५० मिलिलीटर दूध घेतले. संपूर्ण जानेवारी महिन्याचे दूधाचे बील किती रूपये होईल ?

उत्तर पहा ➔
3

जर BULDHANA हा शब्द BOBIEMVC असा लिहिला , तर KHAMGAON हा शब्द कसा लिहाल ?

उत्तर पहा ➔
4

जगातील सर्वात मोठे नदीतील बेट 'माजुली' (Majuli Island) हे कोणत्या नदीच्या पात्रात व कोणत्या राज्यात आहे?

उत्तर पहा ➔
5

६ एकसारखी (समान) चॉकलेट्स ३ विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारे वाटायची आहेत की प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक चॉकलेट मिळालेच पाहिजे. तर ही चॉकलेट्स किती वेगवेगळ्या प्रकारे वाटता येतील?

उत्तर पहा ➔
6

लोकशाहीचा गाभा म्हणजे

उत्तर पहा ➔