शामरावांनी २६ जानेवारी २०१६ पासून २१ मार्च २०१६ पर्यंत दररोज २ लीटर दूध घेतले. दुधाचा दर ५२ रुपये प्रति लीटर असल्यास एकूण बिल किती रुपये होईल?

Shamrao bought 1.5 litres of milk daily from Ramrao from January 26, 2016, to March 21, 2016. If the milk price was Rs 47 per litre, how much was the total milk bill paid to Ramrao?
पर्याय (Options):
a
2632 रु.
2632 Rs.
b
3948 रु.
3948 Rs.
✓ योग्य उत्तर
c
7878 रु.
7878 Rs.
d
3949 रु.
3949 Rs.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

कालावधी: जानेवारी: $31-26+1 = 6$ दिवस. फेब्रुवारी 2016 (लीप वर्ष): 29 दिवस. मार्च: 21 दिवस. एकूण दिवस: $6+29+21 = 56$ दिवस. एकूण दूध: $56 \times 1.5 = 84$ लीटर. एकूण बिल: $84 \times 47 = 3948$ रु.

Duration: January: $31-26+1 = 6$ days. February 2016 (Leap Year): 29 days. March: 21 days. Total days: $6+29+21 = 56$ days. Total milk: $56 \times 1.5 = 84$ liters. Total bill: $84 \times 47 = 3948$ Rs.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा